Ravi Amle Interview: पहलगाम हल्ल्याच्या ट्रॅजेडीत कशी सुरुय टीआरपीची लढाई?

Ravi Amle Interview: पहलगाम हल्ल्याच्या ट्रॅजेडीत कशी सुरुय टीआरपीची लढाई?

35.649 Lượt nghe
Ravi Amle Interview: पहलगाम हल्ल्याच्या ट्रॅजेडीत कशी सुरुय टीआरपीची लढाई?
देशात अतिरेकी हल्ला झाल्यानंतर माध्यमांनी खरंतर गांभीर्यानं वार्तांकन करणं अपेक्षित असतं. पण आपल्याकडे न्यूज वाहिन्यांच्या स्टुडिओमधून युद्धज्वर निर्माण केला जातोय. पहलगाम हल्ल्याच्या घटनेनंतर बेसिक प्रश्न उपस्थित करणं हेच बाजूला राहिलंय. माध्यमांच्या या अवस्थेबद्दल ज्येष्ठ पत्रकार, लेखक रवि आमले यांच्याशी केलेली ही खास बातचीत. #pahalgamattack #pahalgamkashmir #pahalgamnews #pahalgam #pahalgamfiring #mediacoverage #media