Raju Parulekar Interview: फुले चित्रपटाच्या वादावरची सर्वात स्फोटक मुलाखत
अनंत महादेवन दिग्दर्शित फुले हा चित्रपट ११ एप्रिलला रोजी प्रदर्शित होणार होता. पण त्याच्या केवळ ट्रेलरवरुनच प्रचंड गदारोळ झाला. सेन्सॉर बोर्डानं या चित्रपटात सुचवलेले कटही धक्कादायक आहेत. महात्मा फुलेंच्या जीवितकार्याचा हा खरंतर अपमानच आहे. या सगळ्या वादाबद्दल ज्येष्ठ लेखक, ब्लॉगर राजू परुळेकर यांच्याशी केलेली ही खास बातचीत.
#phúlê #mahatmaphule #jyotibafule #rajuparulekar #maharashtrapolitics #prashantkadam #prshantkadamchannel