Anand Teltumbde BBC Interview: Babasaheb Ambedkar, Dalit Politics आणि नवीन पुस्तक Iconoclast
#BBCMarathi #BabasahebAmbedkar #Ambedkar #AnandTeltumbde
प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांनी लिहिलेलं Iconoclast हे बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र येत आहे. आजवर बाबासाहेबांवर इतकी पुस्तकं आलेली असताना, हे पुस्तक का लिहावंसं वाटलं? आणि आजच्या सामाजिक, राजकीय पटलावर आंबेडकरांच्या विचारांचा अर्थ कसा लागतो, या सगळ्यावर बीबीसी मराठीच्या मयुरेश कोण्णूर यांनी चर्चा केली प्राध्यापक आणि लेखक आनंद तेलतुंबडे यांच्याशी.
शूट-एडिट - शरद बढे
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8TxTIyPtQpqWBTh3j
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi